top of page

निळ्याक्षार आकाशात धुंद पावसाने झाली ढगांची नक्षी
__रावांचे नाव घेते या या दिवशी.
अवर्णीय आकाश दिसते सूर्योदयाच्या वेळी अन् पौर्णिमेच्या रात्री
आई-बाबांनी केले कन्यादान जेव्हा त्यांना झाली __रावांन बद्दल खात्री.
प्रसिद्ध आहे आमच्या चंद्रपूरचा वडा
__रावांच नाव घेते, गाठ आता सोडा.
प्रसिद्ध आहे नागपूरची संत्री, पुण्याचा तोरा
__रावांच नाव घे गाठ आता सोडा.
मोरपीस खुलून दिसते श्रीकृष्णाच्या मुकुटात
__रावांच नाव सतत माझ्या मुखात.
गौराई
bottom of page
