top of page

संध्याकाळच्या वेळी चमचमतो समुद्र किनारा
__रावांन बरोबर सुरु करतेय एका नव्या आयुष्याला.
नीलवर्ण आकाशात चंद्र म्हणतो रोहिणीला एकदा तरी हास
__रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
आकाशात ढग दाटून येताच, मोर फुलवितो पिसारा
__रावांन जवळचं मिळतो मला विसावा.
लग्न! लग्न!! म्हणजे दोन जिवांचचं नव्हे दोन कुटुंबांच मिलन
__रावांनसह जपील मी हे बंधन आजीवन.
विहीणीच्या पंगतीत बसले __राव , त्यांच्यासाठी सजली चांदीची थाळी
__रावांच नाव घ्यायची मला कधीचीच झाली होती घाई!
/(माझ नाव घायची आता __रावांची पाळी.)
गौराई
bottom of page
