top of page

गुरुकृपेने संपन्न झाला, आजवरचा आई-बाबांच्या सानिध्यातला माझ्या आयुष्याचा प्रवास,

आता सुरु करतांना __रावांन बरोबरच्या नव्या आयुष्याच्या प्रवासात,

गुरुकृपेनेच लाभो, दोन्ही आई-बाबानं सह सर्व आप्तेष्टांचा आशीर्वाद.

 

 

 

लुकलुकत्या चांदण्यांनी, दिसेनासी झाली आकाशाची निळाई

अश्विनिकुमारांचं नाव घेते, मी सासूबाईंची गौराई.

 

 

अमेरिकेत जाऊन खरी ओळख पटते शिक्षणाची

सर मात्र नाही कुठे भारताच्या संस्कृतीची

लग्न म्हणजेच सर्वात मोठी commitment आयुष्यभराची

ह्यीची/ह्यांची नि माझी जोडी झाली जन्मभराची.

 

 

निळ्याशार आकाशात धुंद वाऱ्याने झाली ढगांची नक्षी

__रावांचे नाव घेते, __या दिवशी.

 

 

देवापुढे जोडावे हात, आई-वडीलान पुठे ठेवावे मस्तक

दिले मी वचन __रावांना, सप्तपदीचे चालून सप्तक.

 

गौराई

bottom of page