top of page
ध्यानी मनी नसतांना अलगद तू येतेस
अन् मनाला माझ्या हळुवार ओंजळीत घेतेस
शब्दांनाच विचारांची पायवाट बनवतेस
झुळूक होऊन पुन्हा तू तुझ्यातच गुंतवतेस...
bottom of page